अभ्यासक्रम

CCTP अभ्यासक्रमात एकूण ५० सेशन्स (Sessions) असून ते ERA प्रणालीद्वारे ऑनलाईन शिकवले जातील.

अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट:

  • संगणक टायपिंग प्राविण्य विकसित करणे (३० किंवा ४० शब्द प्रति मिनिट).
  • योग्य बोटांची ठेवण, आसन, आणि इर्गोनॉमिक टायपिंग कौशल्य आत्मसात करणे.
  • Remington कीबोर्ड लेआउटचा वापर शिकणे.
  • रोजगारक्षमतेसाठी आवश्यक टायपिंग प्राविण्य प्राप्त करणे.
  • इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रभावीपणे टायपिंग करता येणे.

Session-wise Breakup:

  • पहिल्या काही सत्रांमध्ये टायपिंगचा इतिहास, कीबोर्डचे प्रकार व लेआउट्स.
  • पुढील सत्रांमध्ये Remington कीबोर्डवरील मराठी/हिंदी अक्षरांचे सराव सत्रे.
  • Home Row, Top Row, Bottom Row आणि Number Row सराव.
  • टायपिंग स्पीड व अचूकता वाढवण्यासाठी वेगवाढ सराव, चुका कमी करण्याच्या पद्धती.
  • शेवटी सरकारी परीक्षेसारखे Mock Tests आणि Simulation Tests.

CCTP अभ्यासक्रमाचा इ-लर्निंग कंटेंट १ नोव्हेंबर २०२५ पासून ERA प्रणालीत उपलब्ध होईल.

लर्निंग मोड: MS-CIT अभ्यासक्रमाला @ALC Mode मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी CCTP सुद्धा @ALC Mode मध्येच पूर्ण करावा.

  • Understand history of typing for professional use
  • How typing is better than writing for professional use
  • (QWERTY, Remington, Godrej, InScript, etc.)
  • English: QWERTY (Standard Layout)
  • Devanagari (Remington Devanagri Typewriter Layout):
  • Introduction to Phonetic Regional Using Inscript Technology (Tamil, Bengali, etc.)
  • Mechanical, Membrane, QWERTY Layout, Alternative AZERTY, Ergonomic & Specialty Keyboards like Split Keyboard, touchscreen and gaming
  • Detailed Overview of Remington (Using ISM and Remington Gail Devnagari)
  • Alphanumeric Keys – letters (A-Z), numbers (0-9), and symbols (e.g., !, @, #). Used for typing text, numbers, and special characters.
  • Modifier Keys – Shift, Ctrl (Control), Alt (Alternate), and Win (Windows)/Cmd (Command) and Keyboard Shortcuts, Function Keys (F1-F12) –
  • Marathi Keys on Remington Keyboard
  • Navigation & Editing Keys – Arrow Keys, Home, End, Page Up/Down, Delete, and Backspace
  • Special-Purpose Keys – Enter, Esc (Escape), Tab, Caps Lock, Num Lock, Print Screen, and Spacebar, Combination Keys + Summary
  • होम रोवरची अक्षरे : होम रोमध्ये अनुस्वार, मात्रा, क, पहिली वेलांटी, ह, दुसरी वेलांटी, र, काना, स, य आणि श ही अक्षरे आहेत
  • टॉप रोवरची अक्षरे : टॉप रोमध्ये पहिला उकार, दुसरा उकार, म, त, ज, ल, न, प, व, च, ख, स्वल्पविराम आणि पूर्णविराम आहेत
  • बॉटम रोवरची अक्षरे : बॉटम रोमध्ये रकार, ग, ब, अ, पहिला इ, द, उ, ए, ण आणि घ
  • नंबर रोवरचे अंक आणि अक्षरे : नंबर रोमध्ये पाय मोडण्यासाठीचे किंवा अक्षर जोडण्यासाठीचे बटण, १,२,३,४,५,६,७,८,९,० हे मराठी अंक, ञ आणि रुकार आणि शिफ्ट की - द्य, उभा दांडा, स्लॅश, कोलन, बरोबरची खूण, डॅश, दुहेरी अवतरण, एकेरी अवतरण, द्ध, त्र, ऋ, पूर्णविराम आणि पाय मोडण्यासाठीचे कॅरेक्टर
    • Finger positioning and movement
    • Understanding key zones (upper/lower rows, numbers, symbols)
    • Home row keys
    • Finger placement on home row - अनुस्वार, मात्रा, क, पहिली वेलांटी, ह, दुसरी वेलांटी, र, काना, स, य आणि श
  • Mixed home row letters
  • Simple 2-3 letter words
  • Home row reinforcement
  • Introducing the spacebar & shift key
  • Finger placement on top row पहिला उकार, दुसरा उकार, म, त, ज, ल, न, प, व, च, ख, स्वल्पविराम आणि पूर्णविराम आहेत
  • Single-letter exercises - home row
  • Single-letter exercises - top row
  • Single-letter exercises - bottom row
  • Single-letter exercises – number row
  • Finger placement on bottom row - रकार, ग, ब, अ, पहिला इ, द, उ, ए, ण आणि घ
  • Typing Practice using Numbers and Special characters above top row
  • Simple word typing (using learned keys)
  • Repetition drills for muscle memory
  • Typing using with Home row
  • Left Hand and Right Hand and fingers positioning
  • Single Key Repetition
  • Two-Key Combinations
  • Simple Words
  • Typing using with Top row
  • Two-Key Combinations
  • Typing using with Bottom row
  • Matras
  • Symbols
  • Typing using Number Keys - पाय मोडण्यासाठीचे किंवा अक्षर जोडण्यासाठीचे बटण, १,२,३,४,५,६,७,८,९,० हे मराठी अंक, ञ आणि रुकार आणि शिफ्ट की - द्य, उभा दांडा, स्लॅश, कोलन, बरोबरची खूण, डॅश, दुहेरी अवतरण, एकेरी अवतरण, द्ध, त्र, ऋ, पूर्णविराम आणि पाय मोडण्यासाठीचे कॅरेक्टर
  • Various exercises for all 4 rows of keys
  • Speed increasing and Error reduction techniques
  • Following Keyboard layout (Remington) used for the course