प्रवेश
  • CCTP अभ्यासक्रम हा MS-CIT अभ्यासक्रमास पूरक व ऐच्छिक (Optional) आहे.
  • फक्त MS-CIT अभ्यासक्रमालाच प्रवेश घेता येईल, पण फक्त CCTP ला स्वतंत्र प्रवेश मिळणार नाही.
  • CCTP प्रमाणपत्र इच्छुक विद्यार्थ्याने MS-CIT अभ्यासक्रमास प्रवेश घेत असताना त्याच वेळी CCTP अभ्यासक्रमाचा पर्याय निवडावा.
  • प्रवेश घेत असताना खालील सहा पर्याय उपलब्ध असतील:
    1. Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) - 30 wpm in English
    2. Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) - 40 wpm in English
    3. Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) - 30 wpm in Marathi
    4. Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) - 40 wpm in Marathi
    5. Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) - 30 wpm in Hindi
    6. Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) - 40 wpm in Hindi
  • CCTP अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होईल.
  • हा अभ्यासक्रम MS-CIT February 2026 Exam Event व त्यानंतरच्या बॅचेससाठी उपलब्ध असेल.