फी
  • CCTP अभ्यासक्रमासाठी सहा पर्यायांपैकी विद्यार्थ्याने निवडलेल्या विशिष्ट पर्यायानुसार तसेच त्या त्या विद्यार्थ्याला त्या पर्यायातील टायपिंग स्पीड प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या भिन्न सराव-कालावधीनुसार योग्य ते शुल्क ALC द्वारे निश्चित केले जाईल.
  • MS-CIT आणि CCTP या दोन्ही परीक्षांसाठी एकत्रित परीक्षा शुल्क रु. ५२७/- असेल.
  • CCTP परीक्षेस न बसता फक्त MS-CIT परीक्षा दिल्यास सुद्धा हेच परीक्षा शुल्क लागू राहील.
  • CCTP अभ्यासक्रम पूर्ण न करता थेट अंतिम परीक्षा देता येणार नाही.