CCTP परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना MKCL व MSBTE तर्फे संयुक्तपणे स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल.
- दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास दोन वेगवेगळी प्रमाणपत्रे (MS-CIT व CCTP) मिळतील.
- केवळ एक परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्या परीक्षेचेच प्रमाणपत्र दिले जाईल.
नमुना प्रमाणपत्र:
- हा प्रस्तावित नमुना MSBTE कडून अंतिम मंजुरीनंतर जारी केला जाईल.
- प्रमाणपत्रावर MSBTE व MKCL दोन्ही संस्थांचे नाव राहील.
 
                                                            