शिकण्याचे पर्याय
नोकरीची तयारी:

डिजिटल स्पेसमध्ये नोकरीची तयारी आणि स्वयंरोजगार सक्षमतेमध्ये पारंगत होण्यासाठी

आयटी जागरूकता:

वेगाने वाढणाऱ्या आयटी वर्ल्डमध्ये डिजिटल कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी

अधिक तपशीलांसाठी कृपया येथे क्लिक करा.

MS-CIT आयटी अवेअरनेस आणि जॉब रेडिनेस या दोन पद्धतींमध्ये उपलब्ध आहे
तपशील आयटी जागरूकता नोकरीची तयारी
अभ्यासक्रम यासाठी लागू
  1. शालेय विद्यार्थी
  2. शिक्षक
  3. शासकीय व निमशासकीय कर्मचारी
  4. गृहिणी
  5. ज्येष्ठ नागरिक
  6. किंवा ज्याला मूलभूत डिजिटल कौशल्ये शिकायची आहेत
  1. एकतर जे आपली पहिली नोकरी शोधत आहेत असे किंवा
  2. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे किंवा
  3. नवीन संधी/चांगली नोकरी शोधत असलेले किंवा
  4. नोकरीत ज्यांना आपली उत्पादकता वाढवायची आहे असे किंवा
  5. फ्रीलान्सिंग सुरू करायचे आहे असे
शिकण्याची पद्धत MS-CIT आयटी अवेअरनेसमध्ये, सुनिश्चित मार्ग सामग्री आणि नंतर आव्हाने आणि सत्र समाप्ती चाचणीच्या स्वरूपात मूल्यांकन आहे. MS-CIT जॉब रेडिनेसमध्ये, आव्हानांसह निश्चित मार्ग सामग्री आहे आणि त्यानंतर आव्हाने आणि व्यावहारिक प्रश्नांसह स्वअध्ययन मार्ग आहे.
घटनाधारित अभ्यास (केस स्टडी) MS-CIT IT अवेअरनेसमध्ये, शाळा/ज्युनियर कॉलेजमधील शिकणाऱ्यांच्या दृष्टीने कार्यालयीन केस स्टडीज दिले जातात. MS-CIT जॉब रेडिनेसमध्ये, ऑफिस केस स्टडीज नोकरीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करतात.
मूल्यांकन स्तर MS-CIT IT अवेअरनेसमध्ये, ऑफिस स्किल्सशी संबंधित प्रश्न (मूल्यांकन) कमी आणि मध्यम काठिण्यपातळीचे असतात. MS-CIT जॉब रेडिनेसमध्ये, कार्यालयीन कौशल्यांशी संबंधित प्रश्न (मूल्यांकन) मध्यम आणि उच्च काठिण्यपातळीचे असतात.

केंद्रावर MS-CIT

MS-CIT लर्निंग - शिक्षण ALC येथे होईल
MS-CIT अभ्यासक्रम सामग्री - वर्ग आणि प्रयोगशाळा सामग्री ALC येथे उपलब्ध असेल
इंटरनेट - ALC चा लर्निंग फॅसिलिटेटर ALC च्या इंटरनेटद्वारे अंतर्गत स्कोअर अपडेट करेल