शिकण्याची पद्धत
तपशील MS-CIT at Center मोड MS-CIT Online मोड
MS-CIT शिक्षण ALC च्या येथे शिकणे होईल विद्यार्थ्यांच्या घरच्या संगणकावर Online पद्धतीने/ स्मार्टफोनवरून घरून शिक्षण
MS-CIT कोर्स Content ALC मध्ये क्लासरूम व लँब content उपलब्ध क्लासरूम, लॅब आणि मोबाइल अ‍ॅप content ऑनलाइन उपलब्ध असेल
इंटरनेट ALC चे लर्निंग फॅसिलिटेटर अंतर्गत स्कोअर ALC च्या इंटरनेटद्वारे अद्यतनित होईल ऑनलाईन मोडमधील content प्राप्त करण्यासाठी सतत इंटरनेटची आवश्यकता असते