MKCL बाबत थोडक्यात

कंपनी कायदा १९५६ नुसार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) या कंपनीची स्थापना उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, भारत (H & TE) यांच्या सहयोगाने करण्यात आली.

५ जानेवारी २०१८ रोजीच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या शासनाच्या ठरावाप्रमाणे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील, सामान्य प्रशासन विभाग हा MKCL या कंपनीशी संबंधित महाराष्ट्र शासनाशी निगडित विषयांकरिता प्रतिनिधित्व करणारा विभाग असेल.